मंगलवार, 8 मई 2007

माझे पहिले वहिले पोस्ट

ब्लॉग सुरू केला खरा, तोही देवनागरीत... पण अवघड आहे हं हे सर्व ... इतरांचे लिहीलेले वाचताना मजा येते ... पण लिहीताना मात्र ब्रह्मांड आठवते